Ratnagiri Tourism : मिनी महाबळेश्वर' माचाळमधील प्रसिद्ध 'भिषाचा कडा' बनतोय धोकादायक! 'उलट्या धबधब्यावर' पर्यटकांचा जीव धोक्यात; तातडीने सुरक्षा भिंत उभारण्याची मागणी

Mini Mahabaleshwar Machal travel guide : माचाळ येथील प्रसिद्ध भिषाचा कडा अर्थात उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, सुरक्षा कठडा नसल्याने अपघाताचा धोका वाढला असून संरक्षण भिंतीची मागणी होत आहे.
Bhishacha Kada tourist safety Ratnagiri

Bhishacha Kada tourist safety Ratnagiri

esakal

Updated on

लांजा (रत्नागिरी) : मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे लांजा तालुक्यातील प्रसिद्ध निसर्ग पर्यटनस्थळ माचाळ येथील ‘भिषाचा कडा’ म्हणजेच ‘उलटा धबधबा’ या ठिकाणी सुरक्षित कठडा नसल्यामुळे पर्यटकांना धोका निर्माण झाला (Bhishacha Kada tourist safety Ratnagiri) आहे. सध्या पावसाळ्यात येथे येणारा पर्यटक वर्ग वाढला असल्यामुळे या ठिकाणी तत्काळ लोखंडी संरक्षक कठडा (सुरक्षा भिंत) उभारण्यात यावा, अशी मागणी लांजा तालुका बौद्धजन मंडळाचे (ग्रामीण) अध्यक्ष संतोष जाधव यांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Naikwadi Waterfalls Tourism
why is Ganpatipule beach closed again
Uday Samant to Review Ganpatipule Development Works
Why is Panval Waterfall closed in Ratnagiri?
Marathi News Esakal
www.esakal.com