Ratnagiri Mango Crisis : आंबा शौकिनांना मोठा झटका! यंदा हापूसच्या उत्पादनात 80-90 टक्क्यांची प्रचंड घट; कृषी विभागाच्या अहवालात धक्कादायक आकडेवारी

Climate Change Severely Impacts Ratnagiri Mango Production : रत्नागिरी जिल्ह्यात हवामान बदलामुळे आंबा उत्पादनात ८० ते ९० टक्के घट होण्याची शक्यता असून, यामुळे बागायतदारांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.
why mango production is decreasing in ratnagiri

why mango production is decreasing in ratnagiri

esakal

Updated on

रत्नागिरी : जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांसमोर यावर्षी हवामान बदलामुळे मोठे संकट उभे राहिले आहे. उत्पादनात प्रचंड घट होण्याची भीती कृषी विभागाने १७ मार्च २०२६ ला सादर केलेल्या अहवालात व्यक्त केली (Ratnagiri Mango Production Drop 2026) आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांनी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जिल्ह्याचा संयुक्त पाहणी दौरा केला, त्यातून ही चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Adani, Reliance, NTPC MoUs Signed; Konkan Nuclear Project Site Not Finalised
Konkan Rock Art included in Maharashtra textbook
67 rare rock carvings discovered in Ratnagiri
GI Tagged Ratnagiri Alphonso Mango Gains Popularity
Marathi News Esakal
www.esakal.com