Ratnagiri Crime News
esakal
रत्नागिरी : अल्पवयीन मुलीला जेवण करण्यासाठी घरात बोलावून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने (Ratnagiri Crime News) २० वर्षे सक्तमजुरी व ११ हजार ५०० रुपयांची दंड ठोठावला. साहील दत्ताराम मसणे (वय २१) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना १५ जुलै २०२२ मध्ये घडली होती.