Ratnagiri Road Project : रत्नागिरीकरांसाठी मोठी बातमी! मिरजोळे एमआयडीसीच्या मुख्य रस्त्याचे 24 कोटींतून होणार चौपदरीकरण; असा असणार नवा लूक

Mirjole MIDC Road Widening Work Begins : रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसीच्या जे. के. फाईल्स ते गद्रे मरिन रस्त्याचे चौपदरीकरण होणार आहे. सुमारे २४ कोटींचा निधी मंजूर असून, पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे.
JK Files to Gadre Marine Road to Get Major Upgrade

JK Files to Gadre Marine Road to Get Major Upgrade

esakal

Updated on

रत्‍नागिरी : शहरानजीकच्‍या मिरजोळे एमआयडीसीतील जे. के. फाईल्‍स ते गद्रे मरिनपर्यंतच्‍या रस्‍त्‍याच्‍या स्‍थितीबाबत ओरड असतानाच आता महामार्गापासून एमआयडीसीत जाणाऱ्या या मुख्‍य रस्त्याचे चौपदरीकरण होणार आहे. यासाठी सुमारे २४ कोटींचा निधी मंजूर झाला असून, या चौपदरीकरणाच्‍या पहिल्‍या टप्‍प्‍यातील कामाला सुरुवात झाली (Ratnagiri Mirjole MIDC Road Widening) आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Cooper Corporation Satara new project
Ratnagiri MIDC latest news
Amba Ghat road damage Ratnagiri latest news
Ambaghat heavy vehicle ban news
Marathi News Esakal
www.esakal.com