Ratnagiri Water: रत्नागिरीत दर सोमवारी पाणी बंद; नगरपालिकेचा निर्णय; रोजच्या पुरवठ्यात १५ मिनिटे कपात

Ratnagiri Water Cut, Weekly Monday Shutdown and Daily Supply Reduction :रत्नागिरी शहरात संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी नगरपालिकेने दर सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Ratnagiri Municipality Announces Monday Water Cuts and Reduced Daily Supply to Prepare for Potential Water Shortage

Ratnagiri Municipality Announces Monday Water Cuts and Reduced Daily Supply to Prepare for Potential Water Shortage

ESakal

Updated on: 

रत्नागिरी : कमी पाऊस आणि सतत वाढणाऱ्या तीव्र तापमानामुळे शहरात पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण होणार आहे. भविष्यात उद्‍भवणाऱ्या पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी नगर पालिकेने आतापासूनच सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे. दर सोमवारी शहरात पूर्णत: पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रोजच्या पाणीपुरवठ्याच्या वेळेत सरासरी १५ मिनिटे कपात केली जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे आणि पाणी सभापती निमेश नायर यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com