Ratnagiri Municipal Building Issue: माझ्या केबिनमध्ये ‘म्युझिकल फॅन’!; नायर यांचे इमारतीच्या दर्जावर बोट; ‘एसी’ही अजब

Musical Fan and AC Issues Spark Debate: रत्नागिरी पालिकेच्या नवीन इमारतीतील निकृष्ट कामाच्या दर्जावर सभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले. फॅन, एसी, रंगकाम आणि पेवरब्लॉकच्या कामातील त्रुटींवर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
Ratnagiri Municipal Building Issue

Ratnagiri Municipal Building Issue

esakal

Updated on

रत्नागिरी: पालिकेच्या नवीन इमारतीत ‘म्युझिकल फॅन’ लावले आहेत, एसीची तर कमाल आहे. एका ठिकाणी बंद केला की, इतर ठिकाणचेही एसी बंद होतात. रंगकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. पेवरब्लॉकना लेव्हल नाही, अशाप्रकारे कमी दर्जाचे काम ठेकेदार कंपन्यांनी केले; पण त्या ठेकेदार कंपन्यांबरोबर आमचाही करेक्ट कार्यक्रम झाला, अशी उपहासात्मक टिपणी पाणी सभापती निमेश नायर यांनी करत इमारतीच्या कामाच्या दर्जाची खिल्ली उडवली. ही गंभीर बाब असून, प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी दर्जेदार काम करून घेण्याबाबत सर्वसाधारण सभेत एकमताने निर्णय घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com