gas leak
gas leak sakal

Gas leak : सीएनजी टँकरमधून गॅस गळती

Ratnagiri News: हा प्रकार घडल्यानंतर एमआयडीसी आणि नगर परिषद अग्निशमन पथकांनी तातडीने धाव घेतल्याने होणारा मोठा अनर्थ टळला.
Published on

रत्नागिरी : रत्नागिरी शहराजवळ टीआरपी येथे डीमार्ट समोर राष्ट्रीय महामार्गांवर खड्ड्यांमुळे सीएनजी टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायू गळती सुरू झाली. यावेळी अचानक झालेल्या मोठ्या आवाजाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. हा प्रकार घडल्यानंतर एमआयडीसी आणि नगर परिषद अग्निशमन पथकांनी तातडीने धाव घेतल्याने होणारा मोठा अनर्थ टळला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com