Konkan Highway Big Relief : गणेशोत्सवात ट्रॅफिक जॅमचा त्रास संपणार? 12 कोटींचा निवळी अन् 70 कोटींचा लांजा उड्डाणपूल सात दिवसांत होणार खुले, चिपळूणचा प्रश्न कायम

Nivli Bridge Set to Open Before Ganeshotsav : गणेशोत्सवापूर्वी निवळी पूल आणि लांजा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले करण्याची तयारी सुरू आहे. दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यास कोकण महामार्गावरील प्रवास सुकर होऊन लांज्यातील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे.
Konkan Highway traffic update Ganeshotsav 2026

Konkan Highway traffic update Ganeshotsav 2026

esakal

Updated on: 

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या तोंडावर महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचे आणि बहुप्रतीक्षित निवळी आणि लांजा उड्डाणपूल येत्या (Lanja Flyover opening date latest update) आठवडाभरात वाहतुकीसाठी खुले करण्याची तयारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केली आहे. हे दोन्ही पूल सुरू झाल्यास यावर्षी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com