Ratnagiri Bauxite Mining : पडवे बॉक्साईट खाण लिलावाला राज्य शासनाची मंजुरी; 300 हेक्टरवर होणार उत्खनन, खनिकर्म क्षेत्रासाठी नवे नियम लागू

Padve bauxite mining auction in Ratnagiri : राजापुरातील पडवे येथे सुमारे ३०० हेक्टरवर बॉक्साईट उत्खननासाठी मंजुरी मिळाली असून ई-लिलाव, महाखनिज प्रणाली, सुधारित नियम आणि डीएमएफ निधीद्वारे रत्नागिरीतील खनिकर्म अधिक पारदर्शक व पर्यावरणपूरक करण्याचा प्रयत्न होणार आहे.
Ratnagiri Padve bauxite mining latest news

Ratnagiri Padve bauxite mining latest news

esakal

Updated on

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील पडवे येथील बॉक्साईट खाणपट्ट्यात लिलाव पद्धतीने उत्खनन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली (Padve mining block letter of intent) आहे. कोकणातील निसर्गाचा समतोल राखून जिल्ह्यातील खनिकर्म क्षेत्राला अधिक पारदर्शक, नियमबद्ध आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग तसेच महसूल व वनविभागामार्फत नवे धोरणात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com