Konkan Rock Art : कोकणात सापडला 3 हजारहून अधिक कातळशिल्पांचा खजिना; एकशिंगी गेंड्याचं रहस्य काय? अश्मयुगीन मानवाचा काळ अनुभवता येणार!

Ratnagiri petroglyph conservation project : रत्नागिरीतील देवूड येथे शासन, पुरातत्त्व विभाग आणि स्थानिकांच्या सहकार्याने कातळशिल्प संवर्धनाचे नवे मॉडेल उभे राहिले असून वारसा जतनासह पर्यटन व गावविकासालाही मोठी चालना मिळणार आहे.
Konkan ancient rock art conservation

Konkan ancient rock art conservation

esakal

Updated on

रत्नागिरी : राज्य शासन आणि पुरातत्त्व विभाग, देवूड येथील कातळशिल्प असलेल्या जागेचे मालक आणि निसर्गयात्री संस्थेच्या समन्वयातून कातळशिल्प संरक्षण-संवर्धनाचे नवे मॉडेल उभे राहिले (Devud petroglyph heritage preservation) आहे. यामुळे गावविकास होण्यास मदत होणार आहे. जागा मालकाची संमती घेऊन संरक्षणात्मक कामे, माहिती, भेटवस्तू व अल्पोपहार केंद्राची उभारणी शासनाच्या माध्यमातून करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com