Sujit Jadhav Assistant Plumber Spain
esakal
रत्नागिरी : जिद्द, मेहनत आणि कौशल्याच्या बळावर ग्रामीण भागातील तरुणांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर गरुडझेप घेण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणले आहे. संगमेश्वर तालुक्यातील काटवली या छोट्याशा गावातील सुपुत्र आणि संगमेश्वर आयटीआयचा माजी विद्यार्थी सुजित जाधव याची स्पेनमधील एका नामवंत आंतरराष्ट्रीय पॅसेंजर शिप कंपनीत ‘असिस्टंट प्लंबर’ पदावर निवड झाली (Sangameshwar youth selected in Spain company) आहे.