Sardesai Wada in Kasba : छत्रपती संभाजी महाराजांचे महाराष्ट्रातील अखेरचे वास्तव्य असलेला ऐतिहासिक वाडा पडझडीच्या मार्गावर; मुख्यमंत्र्यांकडे संवर्धनासाठी आर्त हाक

Historical Significance of Sardesai Wada in Kasba : संगमेश्वरनजीक असलेला कसबा येथील सरदेसाई वाडा हा छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे.
Sardesai Wada in Kasba Sangameshwar

Sardesai Wada in Kasba Sangameshwar

esakal

Updated on

साखरपा : इतिहासाचा साक्षीदार असलेला कसबा (ता. संगमेश्वर) येथील ऐतिहासिक सरदेसाई वाडा तातडीने संवर्धित करण्यात यावा, अशी जोरदार मागणी साडवली येथील ‘चक्रभेदी सोशल फाउंडेशन’ने केली (Sardesai Wada Kasba Sangameshwar) आहे. यासंदर्भात फाउंडेशनच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना अधिकृत पत्र पाठवून वाड्याचे जतन व स्मृतिस्थळ म्हणून विकास करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com