Sangameshwar Ganpati Visarjan Tragedy
esakal
संगमेश्वर : गणपती विसर्जनावेळी माभळे येथे सोनवी नदी पात्रात दोघे जण बुडाल्याची घटना घडली. यामध्ये बुडणाऱ्या वडिलांना वाचविण्यात यश आले, मात्र त्यांचा मुलगा पाण्यात बुडाला. त्या दोघांना वाचवण्यासाठी आजोबांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यांना नातवाला वाचवता आले (Sonavi River Drowning News) नाही. ही घटना शनिवारी (ता. १९) सायंकाळी घडली.