Sonvi Bridge Accident in Sangameshwar : सोनवी पुलावर दोन ट्रकची धडक; एकाच मार्गिकेतून दुहेरी वाहतुकीचा फटका; महामार्गावर वाहनांच्या रांगा

First Accident Reported on Newly Opened Sonvi Bridge : संगमेश्वरातील नव्या सोनवी पुलावर दोन ट्रकची धडक होऊन पहिला अपघात घडला. तिघेजण जखमी झाले असून महामार्गावर वाहतूक कोंडी झाली.
Sonvi Bridge Accident

Sonvi Bridge Accident

esakal

Updated on

संगमेश्वर (रत्नागिरी) : प्रचंड घाईगडबडीत वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या नवीन सोनवी पुलावर महिना पूर्ण होण्याच्या आतच काल सकाळी पहिला अपघात (Ratnagiri highway truck collision news) झाला. दोन ट्रक एकमेकांवर धडकल्याने महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी या पुलावरून एकच मार्गिका सुरू करण्यात आल्याने कुठलेही सुरक्षेचे उपाय न केल्याने हा अपघात झाल्याचे दिसून आले. या अपघातामध्ये झेवियर अल्वेरीस (वय ३१), शहीद पानाडी (२३) आणि सुरेश बांगर (३२) हे तिघे जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Amba Ghat heavy vehicle ban latest update
Konkan cashew farmers government compensation
Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial Sangameshwar
Marleshwar Waterfall heavy rainfall update
Marathi News Esakal
www.esakal.com