Raghuveer Ghat traffic news
esakal
खेड : रत्नागिरी-सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटात गुरुवारी मध्यरात्री पुन्हा मोठी दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्यावर माती व मोठे दगड आल्याने वाहनांची ये-जा बंद झाली असून, सातारा जिल्ह्यातील सुमारे २१ गावांचा रत्नागिरीशी संपर्क विस्कळीत झाला (Raghuveer Ghat landslide traffic update) आहे.