Ratnagiri Wildlife : कोकणच्या खेडशीत महालक्ष्मी मंदिरासमोर सात फुटी अजगराचा थरार! मध्यरात्री रस्ता ओलांडताना थरारक दृश्य कॅमेरात कैद

7-Foot Python Spotted on Ratnagiri Road : रत्नागिरीतील खेडशी येथे महालक्ष्मी मंदिरासमोरील रस्त्यावर मध्यरात्री सात फूट अजगर आढळला. सतर्क वाहनचालकांनी वाहने थांबवत अजगराला सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यास मदत केली.
Ratnagiri seven foot python crossing road

Ratnagiri seven foot python crossing road

esakal

Updated on

रत्नागिरी : शहरालगतच्या खेडशी येथील महालक्ष्मी मंदिरासमोरील नव्याने बांधलेल्या काँक्रीट रस्त्यावर मंगळवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास तब्बल सात फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने परिसरात काही काळ खळबळ (Python spotted near Khedshi Mahalakshmi Temple) उडाली. या घटनेमुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com