Ratnagiri SP Nitin Bagate : महामार्गाने जाताना अचानक थांबवली गाडी अन् थेट पोहोचले शेतात...; रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकांचा 'हा' अंदाज जिंकतोय शेतकऱ्यांची मने!

Ratnagiri SP Nitin Bagate social policing : रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मानसकोंड येथे शेतकऱ्यांसोबत चिखलात उतरून भातलावणी केली. सोशल पोलिसिंगच्या माध्यमातून पोलीस-जनता विश्वास अधिक दृढ करण्याचा संदेश त्यांनी दिला.
Ratnagiri SP Nitin Bagate interacting with farmers in a field

Ratnagiri SP Nitin Bagate meets farmers in field

esakal

Updated on

रत्नागिरी : तळागाळातील जनतेच्या भावना जाणून घेणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन विश्वासाचे नाते जपणे म्हणजेच खऱ्या अर्थाने ‘सोशल पोलिसिंग’. याचेच एक बोलके उदाहरण रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले (Ratnagiri police joins farmers in rice plantation) आहे. संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड येथे चिखलात उतरून, हातात नांगर धरत त्यांनी प्रत्यक्ष शेतकरी बांधवांसोबत भात लावणीचा आनंद घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com