Ratnagiri ST Bus Accident : रत्नागिरीत काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! दोन एसटी बसची समोरासमोर भीषण धडक; 11 विद्यार्थ्यांसह दोन्ही चालक जखमी

11 students injured in Ratnagiri bus accident : रत्नागिरीतील मिरजोळे-उक्षी मार्गावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन ११ विद्यार्थी आणि दोन चालक जखमी झाले.
Ratnagiri ST bus accident

Ratnagiri ST bus accident

esakal

Updated on

रत्नागिरी : शहराजवळील मिरजोळे-उक्षी मार्गावरील शीळ-पवार थांब्यावर विद्यार्थ्यांनी भरलेल्या एसटी बसला अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या दुसऱ्या एसटीला जोरदार धडक (Maharashtra student bus accident) बसली. यात ११ विद्यार्थ्यांसह दोन्ही चालक जखमी झाले. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com