
Raigad Rain Alert
Sakal
पाली : भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या सूचनेनुसार, रविवारी (ता. 28) रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केल्यामुळे येथे अतिवृष्टीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.