Roha ST Negligence: रोहा आगाराचा भोंगळ कारभार: मुसळधार पावसात बससाठी ताटकळलेल्या विद्यार्थिनी, पालकांचा संताप उसळला

मानव विकास योजनेची एसटी बस मुसळधार पावसात तासभर उशिरा; विद्यार्थिनी व पालकांचा रोहा आगाराच्या भोंगळ नियोजनाविरोधात संताप
Parents have demanded strict action against officials, alleging poor planning and negligence by the Roha ST depot.

Parents have demanded strict action against officials, alleging poor planning and negligence by the Roha ST depot.

Sakal

Updated on

पाली : मानव विकास योजनेअंतर्गत सुधागड तालुक्यातील संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नांदगाव येथील विद्यार्थिनींसाठी मोफत एसटी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र रोहा आगाराच्या भोंगळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे विद्यार्थिनी आणि पालकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शाळा सुटण्याच्या वेळेपूर्वीच बस उपस्थित राहणे अपेक्षित असताना, मंगळवारी (ता. 21) मानव विकासची बस आपल्या नियमित वेळेपेक्षा तब्बल एक तास उशिरा आली. ऐन मुसळधार पावसात विद्यार्थिनींना छत्री घेऊन ताटकळत बसची वाट पाहत उभे राहावे लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com