Honest Trader: प्रामाणिकपणाचा आदर्श: व्यापारी सागर मेहता यांनी हरवलेली सोन्याची नथ, रोख रक्कम व कागदपत्रांची पिशवी आदिवासी महिलेला परत केली

प्रामाणिक व्यापाऱ्याने हरवलेली सोन्याची नथ, रोख रक्कम व कागदपत्रांनी भरलेली पिशवी परत देत आदिवासी महिलेच्या डोळ्यांत आणले आनंदाश्रू
Pali businessman Sagar Mehta wins hearts by returning lost bag with gold jewelry and cash to an underprivileged tribal woman

Pali businessman Sagar Mehta wins hearts by returning lost bag with gold jewelry and cash to an underprivileged tribal woman

Sakal

Updated on

पाली : आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात प्रामाणिकपणा व माणुसकीची जपणूक करणारी माणसे अजूनही समाजात आहेत, याची प्रचिती पालीतील प्रसिद्ध व्यापारी सागर मेहता यांनी दिली आहे. भावशेत (सिद्धेश्वर) येथील एका गरीब आदिवासी महिलेची हरवलेली मौल्यवान पिशवी त्यांनी कोणत्याही अपेक्षेशिवाय परत करून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com