Western Ghats Forest : २०२५ च्या वन आच्छादन अहवालात सह्याद्रीतील जंगल घट कायम असल्याचे स्पष्ट,संवेदनशील जैवविविधता हॉटस्पॉट वाचवण्यासाठी कठोर धोरणांची गरज
बांदा : भारतीय वनखात्याने जाहीर केलेल्या २०२५ च्या वन आच्छादन अहवालात पश्चिम घाटाच्या महाराष्ट्र हद्दीतील सह्याद्रीच्या रांगांमध्ये वनक्षेत्रातील घसरण कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.