Sahydri Tiger : सह्याद्रीतील वाघांवर ५०० ट्रॅप कॅमेऱ्यांची नजर; वनविभागाकडून ३ वाघिणी, तर ४ वाघांवर लक्ष

Trap Cameras : सह्याद्रीच्या दाट जंगलात आता वाघांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. ५०० ट्रॅप कॅमेरे आणि थर्मल ड्रोनच्या सहाय्याने वनविभागाने अत्याधुनिक पद्धतीने निरीक्षण सुरू केले आहे. नव्याने आलेल्या वाघिणींसह स्थानिक वाघांवर २४ तास लक्ष ठेवले जात आहे.
 forests capturing tiger movements.

forests capturing tiger movements.

sakal

Updated on

चिपळूण : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात नव्याने आलेल्या तीन नव्या वाघिणींसह स्थानिक चार वाघांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी ५०० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यांद्वारे वाघांच्या हालचाली टिपल्या जात आहेत. त्या जोडीला चार थर्मल ड्रोनही लक्ष ठेवून आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

wild dog population in Sahyadri Tiger Reserve
Royal Bengal tiger spotted in Ratnagiri
Sahyadri tiger kingdom power struggle
Maharashtra Unveils Sahyadri Tiger Movement Plan, Relief for Local Villages
Marathi News Esakal
www.esakal.com