Sangameshwar Dak Bungalow Demolition : 150 वर्षांचा इतिहास मातीमोल! मुंबई-गोवा हायवेवरून जाताना आता 'ती' वास्तू दिसणार नाही; प्रशासनाने फिरवला बुलडोझर

Historical Importance of Sangameshwar Dak Bungalow : संगमेश्वरमधील १५० वर्षांचा ब्रिटिशकालीन डाकबंगला मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी पाडण्यात आला. ऐतिहासिक वारसा नष्ट झाल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र हळहळ व्यक्त केली.
Sangameshwar Dak Bungalow demolition news

Sangameshwar Dak Bungalow demolition news

esakal

Updated on

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या वेगात संगमेश्वरमधील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक ‘डाकबंगला’ आता पूर्णपणे जमीनदोस्त झाला (150-Year-Old Sangameshwar Dak Bungalow Demolished) आहे. सुमारे १५० वर्षांपूर्वीच्या स्थापत्यशास्त्राचा हा उत्कृष्ट नमुना आणि तालुक्याच्या वैभवाचा साक्षीदार असलेला हा बंगला इतिहासजमा झाल्याने स्थानिक नागरिकांमधून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Mumbai Goa Highway Fire
Parshuram Ghat construction delay news
traffic jam Mumbai to Goa highway weekend
Mumbai Mayor Bungalow
Marathi News Esakal
www.esakal.com