Ratnagiri Deforestation : संगमेश्वरात बेसुमार जंगलतोड; कोसुंबमध्ये लाकडाचे ढीग, दररोज ट्रक बाहेर

Illegal Logging : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात विनापरवाना मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोसुंब परिसरात जळाऊ लाकडाचे मोठे साठे आडमार्गावर ठेवले जात आहे.
serious accident risks to commuters.

serious accident risks to commuters.

sakal

Updated on

संगमेश्वर : तालुक्यात गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात विनापरवाना जंगलतोड सुरू असून, अनेक ठिकाणी जंगली वृक्षांच्या लाकडाचे मोठे साठे आडमार्गावर करून ठेवले असल्याचे निदर्शनास येत आहे. याकडे वनविभागाने गांभीर्याने लक्ष देऊन बेसुमार जंगलतोंडीला आळा घालून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com