Sonavi bridge Mumbai Goa highway work
esakal
संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी अद्याप रखडले (Mumbai Goa highway Sangameshwar traffic update) आहे. काही भागात अजूनही एकेरी वाहतूक सुरू आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी महामार्गाच्या कामाला अपेक्षित वेग आलेला नसल्याने वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.