Sarsagad Fort Fire: सरसगडावर भीषण वणवा; वनसंपदा आणि वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात

Sarsagad Fort Fire, Raigad Forest Fire : पाली येथील ऐतिहासिक सरसगड किल्ल्यावर भीषण वणवा लागल्याने वनसंपदा, दुर्मीळ वनस्पती आणि पशू-पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले. आग विझवण्यासाठी दुर्गप्रेमी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
A massive forest fire broke out at Sarsagad Fort in Pali, Raigad, prompting fort enthusiasts and forest department staff to join firefighting efforts.

A massive forest fire broke out at Sarsagad Fort in Pali, Raigad, prompting fort enthusiasts and forest department staff to join firefighting efforts.

esakal

Updated on: 

पाली, (वार्ताहर) अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली येथील ऐतिहासिक सरसगड किल्ल्यावर सोमवारी (ता. 9) भीषण वणवा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे वनसंपदा व पशू-पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. स्थानिक दुर्गप्रेमी व वनविभागाकडून जीवावर उदार होऊन सायंकाळी साडेचार पर्यंत आगीवर नियंत्रणासाठी अथांग परिश्रम करण्यात आले. 

Loading content, please wait...