Pali News : तुकाराम मुंढे यांना पांडुरंगाच्या महापूजेचा मान मिळावा; सत्यशोधक वारकरी महासंघाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचा मान कोणत्याही राजकीय नेत्याला न देता.......
mahesh Pongade and cm devendra fadnavis

mahesh Pongade and cm devendra fadnavis

sakal

Updated on

पाली - आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचा मान कोणत्याही राजकीय नेत्याला न देता, जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांना देण्यात यावा, अशी मागणी सत्यशोधक वारकरी महासंघाने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com