Raigad Ratnagiri Traffic: बार्जेसची धडक बसून सावित्री नदीवरील आंबेत पूल वाहतुकीसाठी तात्पुरता बंद; रायगड-रत्नागिरी दळणवळण ठप्प

बार्जेसच्या जोरदार धडकेनंतर सावित्री नदीवरील महत्त्वाचा आंबेत पूल बंद; रायगड-रत्नागिरी दरम्यानची वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल
Ambet Bridge was temporarily closed after two barges drifting in the flooded Savitri River struck the structure.

Ambet Bridge was temporarily closed after two barges drifting in the flooded Savitri River struck the structure.

Sakal

Updated on

महाड : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सावित्री नदी( बाणकोट खाडी ) वरील आंबेत पूलाला पाण्यासोबत वाहत आलेल्या दोन बार्जसची धडक बसल्याने हा पूल वाहतुकीला तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेला आहे. पुलाची पाहणी करून पुढील निर्णय घेतला येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com