Sawantwadi Tragedy Case : प्रांजलने गळफास घेतल्याचे अभिजीतला समजलं अन् त्यानेही नको होतं तेचं केलं; काही तासात एकाच गल्लीत दोघांनी उचललं टोकाचं पाऊल

Sawantwadi tragedy news : सावंतवाडीत धक्कादायक घटना उघड झाली आहे. काही तासांच्या अंतराने एकाच गल्लीत दोन युवकांनी आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
Two young take extreme step in Sawantwadi sindhudurg Maharashtra

Two young take extreme step in Sawantwadi sindhudurg Maharashtra

esakal

Updated on

Sawantwadi shocking incident : सावंतवाडी शहरातील बिरोडकर टेंब परिसरातील एका अल्पवयीन मुलाने राहत्या घराच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच, आज त्याच परिसरातील एका युवतीने व त्यानंतर काही वेळातच एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. एकापाठोपाठ एक धक्कादायक प्रकार घडल्याने शहर हादरले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com