Sawantwadi ZP : बड्या नेत्यांचे राजकीय करिअर धोक्यात; सावंतवाडीत महायुतीतील कुरघोडीचा परिणाम

Leaders at Risk : महायुतीतील अंतर्गत कुरघोडी, उमेदवारीतील नाराजी आणि कार्यकर्त्यांचा असंतोष यामुळे अनेक बड्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
celebrate victory

celebrate victory

sakal

Updated on

सावंतवाडी : तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणारे ठरले आहेत. उमेदवार निवडीतील त्रुटी, इच्छुकांची नाराजी आणि महायुतीमधील अंतर्गत कुरघोडी यांचा मोठा फटका अनेक प्रस्थापितांना बसला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com