Wildlife Attack :ओंकार’वर मशाल फेकल्या प्रकरणात तीन वनरक्षकांसह सात जणांना नोटीस;वन विभागाची कारवाई; सखोल चौकशी होणार

Sawantwadi Elephant Incident, Forest Department Action, Probe सावंतवाडीतील कास येथे ओंकार हत्तीवर पेटती मशाल फेकल्याच्या प्रकारानंतर सात जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. घटनेची सखोल चौकशी करून नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
Forest Department begins an inquiry after a burning torch was allegedly thrown at elephant Omkar in Kas village

Forest Department begins an inquiry after a burning torch was allegedly thrown at elephant Omkar in Kas village

esakal

Updated on: 

सावंतवाडी, : कास येथे ओंकार हत्तीवर पेटती मशाल फेकल्याचा प्रकार समोर आल्यानंतर तीन वनरक्षकांसह चार हाकारांना अशा सात जणांना आज कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. संपूर्ण चौकशीनंतर दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com