

Minister Rane Confirms Court Order to Shift Omkar Elephant
Sakal
सावंतवाडी : ओंकार हत्तीला वनतारामध्ये पाठविण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यासाठी मी आणि आमदार दीपक केसरकर वनताराच्या संपर्कात आहोत. त्यांचे पथक दोनवेळा येथे येऊन गेले आहे. आता तिसऱ्यांदा पथक येईल. हत्तीला वनतारासारख्या सुरक्षित ठिकाणी पाठविले जाईल, अशी माहिती पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिली.