Sindhudurg Crime : ऑनलाईन मटकाप्रकरणी सावंतवाडीत दोघे ताब्यात; जुगाराचे रॅकेट उघड

Gambling Racket Exposed in Sawantwadi : चौकशी केली असता, तो हे आकडे आणि पैसे सालईवाडा येथीलच सचिन सुरेश बिद्रे या दुसऱ्या व्यक्तीकडे देत असल्याचे समोर आले. ​ पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
Sindhudurg Crime
Sindhudurg Crimeesakal
Updated on

​सावंतवाडी: शहरात पोलिसांनी ऑनलाईन चालणाऱ्या मटका जुगारावर कारवाई करत दोघा जणांना रंगेहाथ पकडले. पालकमंत्री नीतेश राणे यांनी कणकवलीतील मटका अड्ड्यावर टाकलेल्या धाडीनंतर आता सावंतवाडीतही ऑनलाईन मटका जुगाराचे रॅकेट उघड झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com