Sawantwadi Railway : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या विस्ताराला ब्रेक? मळगावातील प्रस्तावित बांधकामाविरोधात प्रवासी संघटना आक्रमक, 'त्या' निर्णयामुळे भविष्यातील विस्तार होणार कठीण?

Sawantwadi Railway News : मळगावच्या सावंतवाडी रोड स्थानकावर लूप लाइन आणि भविष्यातील प्लॅटफॉर्म विस्तारासाठी राखीव जागेत प्रस्तावित इमारतीला प्रवासी संघटनेचा विरोध असून, कामाला स्थगितीची मागणी करण्यात आली आहे.
Konkan Railway Sawantwadi Road Station

Konkan Railway Sawantwadi Road Station

esakal

Updated on

सावंतवाडी : मळगाव येथील लोकमान्य प्रा. मधू दंडवते रेल्वे टर्मिनसटच्या विस्तारासाठी आणि अतिरिक्त रेल्वे रुळांसाठी (लूप लाईन) राखीव असलेल्या मोकळ्या जागेतच कोकण रेल्वे प्रशासनाकडून (Konkan Railway Latest Update) इमारतीचे बांधकाम प्रस्तावित केले आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे भविष्यातील रेल्वे यार्ड विस्ताराला कायमचा ब्रेक लागणार असल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने आक्रमक भूमिका घेत या कामाला तातडीने स्थगिती देण्याची मागणी कोकण रेल्वे महामंडळाकडे केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Konkan Railway Latest News
Mumbai-Sawantwadi Railway
Mumbai Sawantwadi Railway Express
konkan railway
Marathi News Esakal
www.esakal.com