Sawantwadi Water Crisis
sakal
कोकण
Sindhudurg : धरण असूनही तहानलेले शहर! सावंतवाडीचा पाणीप्रश्न सुटणार तरी कधी?
Sawantwadi Water Crisis : पाळणेकोंड धरणात मुबलक पाणीसाठा असूनही नियोजनाअभावी सावंतवाडीकरांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना ५६ कोटी १७ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेत तांत्रिक अडचणींमुळे कामाला विलंब.
सावंतवाडी : येथील पालिकेच्या हक्काचे पाळणेकोंड धरण असतानाही सावंतवाडीकरांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. हा प्रश्न गेली कित्येक वर्षांपासून शहरवासीयांना भेडसावत आहे.

