SC Sub-Categorisation Protest: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला RPI (आठवले)चा विरोध; पालीत तहसील कार्यालयावर मोर्चा

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात सुधागडमध्ये आरपीआयचा एल्गार; आरक्षण व घटनात्मक हक्कांवर गदा आणण्याच्या प्रयत्नांना तीव्र विरोध
RPI Athawale protest against Scheduled Caste sub classification at Pali Sudhagad Raigad demanding protection of reservation

RPI Athawale protest against Scheduled Caste sub classification at Pali Sudhagad Raigad demanding protection of reservation

Sakal

Updated on

पाली : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा घाट घालून समाजातील ऐक्य नष्ट करण्याचा आणि घटनात्मक हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न झाल्यास गप्प बसणार नाही, असा इशारा देत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) सुधागड तालुक्याच्या वतीने सोमवारी (ता. 27) जोरदार घोषणाबाजी देत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. व तहसीलदार आणि पोलीस यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com