Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

“Palghar-Sambhajinagar Bus Accident: जखमींना खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र व त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या रस्त्यावर खोल दरी आहेत, हा टप्पा पार करून पुढे बसचा अपघात झाल्याने सुदैवाने मोठी जीवीतहानी टळली आहे.
“Palghar-Sambhajinagar Bus Accident: Over 25 Injured, Three Critically”

“Palghar-Sambhajinagar Bus Accident: Over 25 Injured, Three Critically”

Sakal

Updated on

मोखाडा: पालघर - छत्रपती संभाजी महाराजनगर बसचा (एम.एच ०६, ९५७०) श्रीघाट ते देवगांव दरम्यान देवगांव फाट्यानजीक वळणार अपघात झाला आहे. यामध्ये तीन जण गंभीर तर 25 हुन अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र व त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या रस्त्यावर खोल दरी आहेत, हा टप्पा पार करून पुढे बसचा अपघात झाल्याने सुदैवाने मोठी जीवीतहानी टळली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com