Shiv Bhojan Thali subsidy pending in Ratnagiri
esakal
राजापूर : राज्य शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी केंद्रामुळे अल्पदरात सर्वसामान्यांना पोटभर जेवण मिळत आहे; मात्र, शिवभोजन थाळी केंद्रचालकांना गेल्या सहा महिन्यांपासून अनुदानाची प्रतीक्षाच आहे. आधीच रखडलेले अनुदान, त्यात वाढती महागाई यामुळे शिवभोजन थाळी केंद्र चालविण्यासाठी कसरत करावी लागत (Shiv Bhojan Thali subsidy delay six months) आहे.