Raigad: शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी 300 मावळ्यांसह विदर्भातून रायगडकडे मानाची पालखी; बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन रायगडकडे मार्गस्थ

Honorary Palanquin Begins Journey to Raigad: छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अकोल्यातून 300 मावळ्यांसह मानाची पालखी रायगडकडे रवाना झाली आहे.
Raigad

Raigad

esakal

Updated on

पाली: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अकोल्यातून रायगड किल्ल्याकडे निघालेली मानाची पालखी गुरुवारी (ता. 4) सायंकाळी 300 मावळ्यांसह पालीत दाखल झाली. शुक्रवारी (ता. 5) सकाळी बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन पालखी रायगडकडे मार्गस्थ झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com