

Cashew trees in full bloom but low fruit set due to adverse weather conditions in Sindhudurg.
sakal
लहरी वातावरणाचा फटका; फळधारणा खूप कमी महिना-दीड महिन्याच्या थंडीने कधी नव्हे इतक्या जिल्ह्यातील काजू बागा मोहोराने बहरल्या; परंतु अतिथंडी व त्यानंतर निर्माण झालेले ढगाळ वातावरण यामुळे काजूला आलेला मोहोर पुन्हा एकदा कोमेजला आहे.