Sindhudurg Crocodile Rescue : सिंधुदुर्गात विहिरीमध्ये आढळलं मगरीचं कुटुंब! 1 मादी अन् तब्बल 15 पिल्लांना बाहेर काढताना वनविभागाची तारांबळ, पुढं काय झालं?

female crocodile rescued from well in Sindhudurg : सिंधुदुर्गातील डोबवाडी येथे विहिरीत अडकलेल्या मादी मगर आणि तिच्या 15 पिल्लांची वनविभागाने यशस्वी सुटका केली. वैद्यकीय तपासणीनंतर सर्व मगरींना सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
female crocodile rescued from well in Sindhudurg

female crocodile rescued from well in Sindhudurg

esakal

Updated on: 

बांदा (सिंधुदुर्ग) : इन्सुली क्षेत्रफळवाडीतील डोबवाडी येथे संतोष नेवगी यांच्या विहिरीत असलेल्या मादी मगर आणि तिच्या १५ पिल्लाना वनविभागाच्या जलद कृती दलाने रेस्क्यू करत सुरक्षित बाहेर काढले. सर्व मगरींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सुरक्षित नैसर्गिक अधिवासात मुक्त (crocodile rescue operation in Maharashtra) करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

Sindhudurg Ganesh Visarjan
Vengurla Gold Jewellery Theft
Albino Common Krait in Sindhudurg
Yuva Sena Workers Throw Ink at Forest Guard Over Delay in Action
Marathi News Esakal
www.esakal.com