Sugarcane : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उसाचे उत्पन्न घटल्याने शेतकरी चिंतेत; यंदा ५० हजार टन उत्पादन

गतवर्षी ११६० हेक्टर क्षेत्रात एकुण ५२ हजार टन उत्पादन झाले होते. तुलनेत यंदा कमी उत्पन्न निघाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
sugarcane
sugarcanesakal
Updated on

वैभववाडी - जिल्ह्यातील ऊसतोडणी पूर्ण झाली असून ५० हजार टन ऊस उत्पादित झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात सरासरी हेक्टरी ४५ टन उत्पादन झाले आहे. गतवर्षी ११६० हेक्टर क्षेत्रात एकुण ५२ हजार टन उत्पादन झाले होते. तुलनेत यंदा कमी उत्पन्न निघाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com