Leopard Body Parts Seized : कुडाळमध्ये मोठी कारवाई! बिबट्याची नखे, दात अन् अवयव विकणारा व्यावसायिक गजाआड; 'मसुरकर जेम्स'चा मालक अटकेत

Forest Department Raids Jewelry Shop in Kudal : कुडाळमधील एका दुकानावर वनविभागाने छापा टाकून बिबट्याची नखे, दात आणि इतर वन्यजीव अवयव जप्त केले. दुकानमालकाला अटक करण्यात आली आहे.
leopard body parts seized in Sindhudurg

leopard body parts seized in Sindhudurg

esakal

Updated on

कुडाळ (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात वन्यजीवांच्या अवयवांची बेकायदेशीर विक्री प्रकरणी वनविभागाने येथे बाजारपेठेतील ‘मसुरकर जेम्स’ या दुकानावर छापा टाकत बिबट्याची नखे, दात आणि इतर अवयवांसह मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दुकानाचा मालक अजित वसंत मसुरकर याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची वनकोठडी (Kudal wildlife trafficking case) सुनावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com