Sachin Walawalkar Resignation News
esakal
वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) : शिंदे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर (Sachin Walawalkar Resigns) यांनी शिवसेना पक्षाच्या पदाचा राजीनामा देत असल्याचे काल झालेल्या तालुका शिवसेनेच्या मासिक सभेत जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राजीनामा जाहीर करताना वालावलकर भावुक झाले होते.