Gomu Dance : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाडीवाडीमध्ये आता ‘गोमू नाच’; शिमगोत्सवाचा जल्लोष; परंपरेनुसार उत्सव साजरा करण्यासाठी मुंबईकर दाखल

Sindhudurg Shimga : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिमगोत्सवाचा जल्लोष रंगात आला आहे. रंगपंचमीच्या उत्साहानंतर आता वाडीवाडीत ‘गोमू नाच’ची धूम सुरू झाली असून, “आयना का बायना, घेतल्याशिवाय जायना”च्या घोषात गावागावांत ‘शबय’ मागितली जात आहे.
Gomu dance during Shimga celebrations

Gomu dance during Shimga celebrations

sakal

Updated on

ओरोस : जिल्ह्यात होळी अर्थात शिमगोत्सवाला कालपासून (ता. २) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. दुसऱ्या दिवशी आज रंगांची उधळण करत प्रत्येक ठिकाणी रंगपंचमी साजरी करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com