Siddhesh Parab Arrested : शिरोड्यात माजी उपसभापतीच्या घरात पोलिसांची रेड; शिंदे शिवसेनेच्या सिद्धेश परब यांना अटक, सिंधुदुर्गात खळबळ

Sindhudurg Drug Raid in Shiroda : शिरोडा येथे पोलिसांनी छापा टाकून ५०४ ग्रॅम गांजा आणि २.२६ ग्रॅम मेथामफेटामाईन जप्त केले. प्रकरणी सिद्धेश ऊर्फ भाई परब यांना अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल झाला आहे.
Siddhesh Parab Arrested in Drug Case

Siddhesh Parab Arrested in Drug Case

esakal

Updated on

वेंगुर्ले (जि. सिंधुदुर्ग) : येथील पोलिसांनी छापा टाकत शिंदे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धेश ऊर्फ भाई परब यांच्या शिरोडा येथील घरातून काल सकाळी ५०४ ग्रॅम गांजा आणि २.२६ ग्रॅम मेथामफेटामाईन पावडर जप्त (Siddhesh Parab Arrested in Drug Case) केली. या कारवाईनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी परब याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com