Snake found inside tourist car on Mumbai Goa Highway
esakal
कुडाळ (सिंधुदुर्ग) : तळेरे ते गोवा अशा प्रवास करणाऱ्या पर्यटकांच्या वाहनात साप आढळल्याची घटना काल सकाळी साडे नऊच्या सुमारास महामार्गावरील वेताळबांबर्डे येथे (Snake rescue on Talere Goa highway) घडली.