Sindhudurg Sugarcane : “अतिवृष्टीचा फटका! सिंधुदुर्गात ९०० हेक्टरमधून केवळ ३५ हजार टन ऊस उत्पादन”

Rain Impact, Yield Drop : यावर्षी ९०० हेक्टरमधून केवळ ३५ हजार टन ऊस उत्पादन झाले असून सरासरी हेक्टरी ३८ टनांवर उत्पादन घस रले आहे. वाढत्या खर्चाच्या तुलनेत घटलेले उत्पादन शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.
sugarcane production

sugarcane production

sakal

Updated on

वैभववाडी : जिल्ह्यातील ऊसतोडणी अखेर बुधवारी (ता. १८) पूर्ण झाली. ९०० हेक्टर क्षेत्रातून केवळ ३५ हजार टन ऊस उत्पादित झाला आहे. जिल्ह्यात सरासरी हेक्टरी ३८ टन उत्पादनच झाले आहे. अतिृवष्टी आणि ८ नोव्हेंबरपर्यंत लांबलेल्या पावसामुळे ऊस उत्पादन घटल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com