Illegal Mining in Sindhudurg : रोज 500 डंपर्स धावतायत अन् 10 रेल्वे गाड्या भरून माती गोव्याला! सिंधुदुर्गात नेमकं काय चाललंय? 'गुगल अर्थ'च्या फोटोंनी उडवली खळबळ

Allegations of Illegal Mineral Soil Excavation in Talwane : सिंधुदुर्गातील तळवणे-कोंडुरा परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा खनिजयुक्त मातीचे उत्खनन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Talwane mineral soil excavation controversy

Talwane mineral soil excavation controversy

esakal

Updated on

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : तळवणे परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा खनिजयुक्त मातीचे उत्खनन होत असल्याचा आरोप पर्यावरणवादी नेते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून (Illegal Mining Sindhudurg) केला. ‘गुगल अर्थ’वरून काढलेल्या सॅटेलाईट छायाचित्राचा हवाला देत जिल्हा खनिकर्म आणि महसूल विभागाच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com